• तेलंगणाची राजधानी हैद्राबादला नुकतीच '२०२० ट्री सिटी ऑफ वर्ल्ड (Tree City of the World)' म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • शहरी जंगलांची वाढ तसेच देखभाल करण्याच्या वचनबद्धतेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संस्था (Food and Agriculture Organization - FAO) आणि आर्बर डे फाउंडेशनमार्फत (Arbor Day Foundation) सदर मान्यता देण्यात आली आहे.

  • हैद्राबाद हे भारतातील आजवर ट्री सिटी म्हणून ओळखले जाणारे एकमेव शहर बनले आहे.