चर्चेतील व्यक्तिमत्वे: निधन वार्ता

चालू घडामोडींमध्ये या विभागात सुप्रसिद्ध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, लेखक,साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडू तसेच पर्यावरणवादी किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनाच्या बातम्या अत्यंत महत्वाच्या आहेत. या संबंधित सखोल माहिती घेण्यासाठी व्यक्ती - क्षेत्र - प्रमुख कार्य - पुरस्कार - संबंधित संस्था या सूत्राचा अवलंब केल्यास अधिक चांगला अभ्यास होईल. तुमच्या सुखकर अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही ‘चर्चेतील व्यक्तिमत्वेः निधन वार्ता’ यासंदर्भातील चालू घडामोडी मराठीमध्ये देत आहोत. In the context of current affairs, news regarding the passing of prominent political leaders, social activists, writers, literary figures, artists, scientists, athletes, environmentalists, and other notable individuals holds great significance. To gain in-depth knowledge, it is best to study them using a framework that covers the following aspects: the individual, their field of work, key contributions, awards received, and associated organizations. To facilitate your studies, we are presenting current affairs information in Marathi under the heading 'Personalities in the News: Obituaries'.

26 Sep 2026 1 min read

इटालियन फुटबॉल दिग्गज आणि इंटर मिलान आयकॉन सँड्रो माझोला यांचे निधन

नुकतेच इटालियन फुटबॉलचे दिग्गज, इंटर मिलानचे माजी कर्णधार आणि इटलीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू सँड्रो माझोला यांचे दुःखद निधन झाले आहे.ठळक मुद्दे:ते ८३ वर्षांचे होते.८ नोव्हेंबर १९४२ रोजी इटलीमधील ट्युरिन ...

26 Sep 2026 1 min read

मल्याळम नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सावित्री श्रीधरन यांचे निधन

मल्याळम नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सावित्री श्रीधरन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.ठळक मुद्दे:केरळमधील कोझिकोड येथे सावित्री श्रीधरन यांचे निधन झाले आहे.सावित्री श्रीधरन यांच्या...

23 Sep 2026 1 min read

पद्मश्री पुरस्कार विजेते आणि हृदयरोगतज्ज्ञ जी. विजयराघवन यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

पद्मश्री पुरस्कार विजेते आणि हृदयरोगतज्ज्ञ जी. विजयराघवन यांचे नुकतेच वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.ठळक मुद्दे:केरळमधील तिरुवनंतपुरम येथे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेत...

17 Sep 2026 1 min read

आंध्र प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री 'अल्ला नानी' काळाच्या पडद्याआड

नुकतेच आंध्र प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री 'अल्ला नानी' यांचे दुःखद निधन झाले आहे.ठळक मुद्दे:आंध्र प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री अल्ला काली कृष्ण श्रीनिवास - जे 'अल्ला नानी' या नावाने लोकप्रिय होते - यांच...

16 Sep 2026 1 min read

नॉर्वेच्या राजकुमारी ॲस्ट्रिड यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

नुकतेच नॉर्वेच्या राजकुमारी ॲस्ट्रिड यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.ठळक मुद्दे:'राजकुमारी ॲस्ट्रिड, मिसेस फर्नर' म्हणून अधिकृतपणे ओळखल्या जाणाऱ्या नॉर्वेच्या राजकुमारी ॲस्ट्रिड मॉड इं...

15 Sep 2026 1 min read

कोकणी भाषा कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते एन. पुरुषोत्तम मल्ल्या काळाच्या पडद्याआड

नुकतेच कोकणी भाषा कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते एन. पुरुषोत्तम मल्ल्या यांचे दुःखद निधन झाले आहे.ठळक मुद्दे:प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, लेखक तसेच कोकणी भाषा कार्यकर्ते म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या ...

12 Sep 2026 1 min read

ज्येष्ठ तमिळ अभ्यासक, वक्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सोलोमन पप्पैया यांचे निधन

नुकतेच ज्येष्ठ तमिळ अभ्यासक, वक्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सोलोमन पप्पैया यांचे दुःखद निधन झाले आहे.ठळक मुद्दे:पप्पैया यांचे मदुराई, तमिळनाडू येथे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे.तमिळनाडूतील ...

11 Sep 2026 1 min read

हाँगकाँगचे वसाहत-पश्चात काळातील पहिले नेते तुंग ची-ह्वा यांचे निधन

नुकतेच हाँगकाँगचे वसाहत-पश्चात काळातील पहिले नेते तुंग ची-ह्वा यांचे निधन झाले आहे.ठळक मुद्दे:चीनच्या हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्रातील हाँगकाँगचे वसाहत-पश्चात काळातील पहिले नेते तुंग ची-ह्वा यांचे...

09 Sep 2026 1 min read

कर्नाटक संगीत क्षेत्रातील दिग्गज एस. आर. जानकीरामन यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

कर्नाटक संगीत क्षेत्रातील प्रख्यात दिग्गज गायक आणि संगीत अभ्यासक एस. आर. जानकीरामन यांचे नुकतेच वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले आहे.ठळक मुद्दे:चेन्नई, तमिळनाडू येथे त्यांचे निधन झाले.त्यांच्या जाण्यान...

05 Sep 2026 1 min read

२ वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेत्या आणि जॅझ गायिका कॅसँड्रा विल्सन काळाच्या पडद्याआड

नुकतेच २ वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेत्या आणि जॅझ गायिका कॅसँड्रा विल्सन यांचे निधन झाले आहे.ठळक मुद्दे:अमेरिकेतील जॅक्सन, मिसिसिपी येथे कॅसँड्रा विल्सन यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले आहे.जॅक्सन, ...

05 Sep 2026 1 min read

प्रख्यात गुजराती संगीतकार गौरंग व्यास यांचे निधन

नुकतेच प्रख्यात गुजराती संगीतकार गौरंग व्यास यांचे दुःखद निधन झाले आहे.ठळक मुद्दे:प्रख्यात गुजराती संगीतकार, संगीत संयोजक आणि गायक गौरंग व्यास हे चित्रपट, लोकसंगीत तसेच सुगम संगीतातील आपल्या विशेष योग...

31 Aug 2026 1 min read

जगातील सर्वात तरुण राजा असणाऱ्या युगांडाचे राजे ओयो न्यिंबा यांचे निधन

नुकतेच जगातील सर्वात तरुण राजा असणाऱ्या युगांडाचे राजे ओयो न्यिंबा यांचे दुःखद निधन झाले आहे.ठळक मुद्दे:जगातील सर्वात तरुण राजा म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या युगांडातील 'टूरू' (Tooro) या पारंपारिक वसाहतप...

24 Aug 2026 1 min read

१९८४ च्या शीख-विरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे निधन

१९८४ च्या शीख-विरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे नुकतेच निधन झाले आहे.ठळक मुद्दे:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Indian National Congress - INC) माजी खासदार सज्जन कु...

24 Aug 2026 1 min read

प्रसिद्ध अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या 'सौकार जानकी' कालवश

नुकतेच प्रसिद्ध अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या 'सौकार जानकी' यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे.ठळक मुद्दे:तमिळनाडू मधील चेन्नई येथे ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री संकरमंची जानकी यांचे वयाच...

19 Aug 2026 1 min read

३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली चित्रपट निर्माते राजा सेन अनंतात विलीन

३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली चित्रपट निर्माते 'राजा सेन' यांचे नुकतेच वयाच्या ७१ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.ठळक मुद्दे:पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे ज्येष्ठ बंगाली चित्रपट निर्माते राजा...

18 Aug 2026 1 min read

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पकार चंद्रशेखर शिल्पी काळाच्या पडद्याआड

नुकतेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शिल्पकार आणि कुशल कारागीर चंद्रशेखर शिल्पी यांचे निधन झाले आहे.ठळक मुद्दे:कर्नाटकच्या कलबुर्गी येथे प्रसिद्ध शिल्पकार असणाऱ्या चंद्रशेखर वाय. शिल्पी यांचे वया...

17 Aug 2026 1 min read

कीर्ती चक्र विजेते मेजर जनरल सुनील कुमार राजदान यांचे निधन

नुकतेच 'कीर्ती चक्र' विजेते मेजर जनरल सुनील कुमार राजदान यांचे निधन झाले आहे.ठळक मुद्दे:नवी दिल्ली येथे भारतीय लष्कराचे (Indian Army - IA) पहिले व्हीलचेअर-वापरकर्ते जनरल आणि कीर्ती चक्र व विशिष्ट सेवा...

13 Aug 2026 1 min read

प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि मार्क्सवादी विचारवंत एम.पी. परमेश्वरन यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

नुकतेच प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि मार्क्सवादी विचारवंत असणाऱ्या एम.पी. परमेश्वरन यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे.ठळक मुद्दे:केरळमधील त्रिशूर येथे एम.पी. परमेश्वरन यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी...

13 Aug 2026 1 min read

'हॉल ऑफ फेम' प्रशिक्षक आणि ५ वेळा एनबीए (NBA) चॅम्पियन ठरलेले डॉन नेल्सन यांचे निधन

सुप्रसिद्ध 'हॉल ऑफ फेम (Hall of Fame)' प्रशिक्षक आणि ५ वेळा एनबीए (NBA) चॅम्पियन ठरलेले डॉन नेल्सन यांचे नुकतेच निधन झाले आहे.ठळक मुद्दे:अमेरिकेतील टेक्सास राज्यातील फ्रिस्को येथे दिग्गज अमेरिकन बास्क...

08 Aug 2026 1 min read

माजी लष्करप्रमुख जनरल विश्वनाथ शर्मा यांचे निधन

नुकतेच भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख (Chief of Army Staff - COAS) जनरल विश्वनाथ शर्मा यांचे निधन झाले आहे.ठळक मुद्दे:माजी लष्करप्रमुख जनरल विश्वनाथ शर्मा यांचे नवी दिल्ली येथे वयाच्या ९१ व्या वर्षी...