केंद्र स्तरावरील चालू घडामोडींमध्ये देश स्तरावरील चालू घडामोडींचा अर्थात भारतीय चालू घडामोडींचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षांचा अनिवार्य भाग आहे. केंद्र सरकारचे महत्वाचे निर्णय, नवीन योजना, कायदे, धोरणे, योजना आणि प्रकल्प यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या घटना अभ्यासणे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. यास्तव ‘राष्ट्रीय चालू घडामोडी’ या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही ‘Mycurrentaffairs.com’ या विभागावरील माहिती ‘मराठी चालू घडामोडी’ या विभागांतर्गत देत आहोत.
Studying national-level current affairs—specifically Indian current affairs—is an essential component of competitive examinations. It is crucial for aspirants to study significant national-level developments, such as key decisions by the central government, new schemes, laws, policies, and projects. Recognizing the importance of this subject matter, we are presenting information from the ‘Mycurrentaffairs.com’ section under the ‘Marathi Current Affairs’ category.