दिनविशेष व घटना

सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये वर्षभरातील महत्वाचे दिनविशेष खूप उपयुक्त आहेत. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस आणि घटना, जन्म, मृत्यू स्मृतीदिन, तसेच ऐतिहासिक घटना याबाबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आकलनावरून आम्ही या विभागावरील माहिती चालू घडामोडी मराठी अंतर्गत ‘दिनविशेष व घटना’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. आपल्याला या मोलाच्या ठरतील अशी अपेक्षा आहे. Information regarding significant days and events throughout the year is highly useful for all competitive examinations. Based on an analysis of questions asked about local, national, and international days, events, anniversaries (births and deaths), and historical occurrences, we are presenting this information here under the heading ‘Significant Days and Events’ within the ‘Current Affairs (Marathi)’ section. We hope you find this valuable.

03 Oct 2026 1 min read

२९ सप्टेंबर: जागतिक हृदय दिन २०२६

दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी 'जागतिक हृदय दिन (World Heart Day)' पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, त्यांचे धोके तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यांबाबत जागरूकता निर्माण करणे य...

03 Oct 2026 1 min read

२७ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिन २०२६

दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा करण्यात येणारा 'आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिन (International Deaf Day)' यंदा २७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.ठळक मुद्दे:जागतिक स्तरावर कर्णबधिर ...

03 Oct 2026 1 min read

२६ सप्टेंबर: जागतिक पर्यावरण आरोग्य दिन २०२६

दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जगभरात 'जागतिक पर्यावरण आरोग्य दिन (World Environmental Health Day)' पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:सुरक्षित तसेच आरोग्यदायी पर्यावरणाला चालना देणे आणि शाश्वत पर्यावरणीय पद्धतींना प...

03 Oct 2026 1 min read

२६ सप्टेंबर: अणुशस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी 'अणुशस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Total Elimination of Nuclear Weapons)' पाळण्...

30 Sep 2026 1 min read

२७ सप्टेंबर: जागतिक पर्यटन दिन २०२६

जगभरात दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी 'जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक महत्त्व यांबाबत जागरूकता निर्माण करणे या मुख्य उ...

30 Sep 2026 1 min read

२५ सप्टेंबर: अंत्योदय दिवस २०२६

भारतीय जनसंघाचे (Bharatiya Jana Sangh) माजी अध्यक्ष आणि प्रख्यात विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी 'अंत्योदय दिवस (Antyodaya Diwas)' पाळला जा...

30 Sep 2026 1 min read

२५ सप्टेंबर: जागतिक फार्मासिस्ट दिन (World Pharmacists Day) २०२६

जगभरात दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी 'जागतिक फार्मासिस्ट दिन (World Pharmacists Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:आरोग्यसेवा आणि समाजाच्या कल्याणामध्ये फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणे या ...

28 Sep 2026 1 min read

२५ सप्टेंबर: जागतिक फुफ्फुस दिन २०२६

दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी 'जागतिक फुफ्फुस दिन (World Lung Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:फुफ्फुसे आणि श्वसनविकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी हा दिवस पाळला जातो....

27 Sep 2026 1 min read

२४ सप्टेंबर: जागतिक सागरी दिन २०२६

दरवर्षी २४ सप्टेंबर रोजी 'जागतिक सागरी दिन (World Maritime Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:सदर दिवस हा आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीचे महत्त्व तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत सागरी क्षेत्राची भूमिका अधोरे...

27 Sep 2026 1 min read

२४ सप्टेंबर: राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिन २०२६

संपूर्ण भारतात दरवर्षी २४ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय सेवा योजना दिन (National Service Scheme Day - NSS)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या (Ministry of Youth Affairs an...

27 Sep 2026 1 min read

२३ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन (International Day of Sign Languages)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:कर्णबधिर व्यक्ती आणि सांकेत...

27 Sep 2026 1 min read

२३ सप्टेंबर: आयुर्वेद दिवस २०२६

दरवर्षी भारतात २३ सप्टेंबर रोजी 'आयुर्वेद दिवस (Ayurveda Day)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे:यंदाची या दिवसाची ११ वी आवृत्ती आहे.याद्वारे पारंपरिक वैद्यक पद्धती तसेच आधुनिक आरोग्यसेवेसोबत तिचा व...

27 Sep 2026 1 min read

२२ सप्टेंबर: जागतिक गेंडा दिन २०२६

'जागतिक गेंडा दिन (World Rhino Day)' हा दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:जगात गेंड्यांच्या अस्तित्वात असलेल्या ५ प्रजातींच्या संवर्धनाबाबत जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्याच...

26 Sep 2026 1 min read

२२ सप्टेंबर: जागतिक कार-मुक्त दिवस २०२६

दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी लोकांना एका दिवसासाठी कारचा वापर टाळण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने 'जागतिक कार-मुक्त दिवस (World Car-Free Day)' पाळण्यात येतो.दिवसाची पार्श्वभूमी:१९७३ च्या इंधन संकटका...

24 Sep 2026 1 min read

२१ सप्टेंबर: जागतिक अल्झायमर दिन २०२६

जगभरात दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी 'जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer’s Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:हा दिवस मुख्यतः आजाराचे लवकर निदान होणे आणि स्मृतिभ्रंश याविषयी जनजागृती करण्यावर भर देतो.मु...

24 Sep 2026 1 min read

२१ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय शांतता दिन २०२६

दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय शांतता दिन (International Day of Peace) २०२६' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:२०२६ सालची संकल्पना / हीम (Theme): 'शांततेत गुंतवणूक करा – प्रत्येकासाठी, सर्वत्र आण...

23 Sep 2026 1 min read

१७-२३ सप्टेंबर: राष्ट्रीय औषध-सुरक्षा दक्षता (Pharmacovigilance) सप्ताह २०२६

संपूर्ण भारतात दरवर्षी १७ ते २३ सप्टेंबर दरम्यान 'राष्ट्रीय औषध-सुरक्षा दक्षता सप्ताह (National Pharmacovigilance Week)' पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:औषधांच्या सुरक्षित आणि तर्कसंगत वापरास तसेच औषधांमुळे ...

23 Sep 2026 1 min read

२० सप्टेंबर: जागतिक स्वच्छता दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी २० सप्टेंबर रोजी 'जागतिक स्वच्छता दिन (World Cleanup Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:स्वच्छता उपक्रम आणि शाश्वत विकासातील त्यांच्या योगदानाबद्...

22 Sep 2026 1 min read

१९ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस २०२६

दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी साजरा केला जाणारा 'आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस (International Red Panda Day)' २०२६ साली १९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे. ठळक मुद्दे:लाल पांडा ह...

22 Sep 2026 1 min read

१८ सप्टेंबर: जागतिक जल निरीक्षण दिन २०२६

दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी 'जागतिक जल निरीक्षण दिन (World Water Monitoring Day)' पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:पाण्याच्या गुणवत्तेशी संबंधित समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच जलस्रोतांचे निरीक्षण व संरक...