संपूर्ण भारतात दरवर्षी १७ ते २३ सप्टेंबर दरम्यान 'राष्ट्रीय औषध-सुरक्षा दक्षता सप्ताह (National Pharmacovigilance Week)' पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • औषधांच्या सुरक्षित आणि तर्कसंगत वापरास तसेच औषधांमुळे होणाऱ्या विपरीत परिणामांची नोंद करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी हा दक्षता सप्ताह पाळला जातो.
  • २०२६ ची सालची ही या सप्ताहाची ६ वी आवृत्ती आहे.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'औषध-सुरक्षा दक्षतेद्वारे औषधांच्या तर्कसंगत वापरास प्रोत्साहन – अधिक सुरक्षित आरोग्यसेवेच्या दिशेने एक पाऊल (Promoting Rational Use of Medicines through Pharmacovigilance—A Step Towards Safer Healthcare)' ही यंदाच्या या सप्ताहाची थीम आहे.