दानिश सिद्दीकी यांना 'मुंबई प्रेस क्लबचा मरणोत्तर रेडइंक पुरस्कार' २०२० जाहीर
अफगाणिस्तानमध्ये मृत्यू पावलेल्या छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांना नुकतेच 'मुंबई प्रेस क्लबमार्फत (Mumbai Press Club)' २०२० साठी मरणोत्तर 'जर्नालिस्ट ऑफ द इयर (Journalist ...