दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामार्फत देशातील पहिल्या स्मॉग टॉवरचे (Smog Tower) उद्घाटन होणार
दिल्लीचे मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल यांच्यामार्फत देशातील पहिल्या 'स्मॉग टॉवरचे (Smog Tower)' उद्घाटन करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे कॅनॉट प्लेसच्या बाबा खरक ...