• जनुकीयदृष्ट्या सुधारित 'सोनेरी तांदूळ (Golden Rice)' च्या लागवडीसाठी मान्यता मिळणारा फिलीपाईन्स हा जगातील पहिला देश ठरला आहे.

ठळक मुद्दे

  • 'सोनेरी तांदूळ (Golden Rice)' हा बाल कुपोषण कमी करण्यासाठी पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असणारा विशेष स्वरूपाचा तांदूळ आहे.