• हरियाणामधील गुरुग्राममध्ये देशातील पहिले ‘धान्य ATM (Grain ATM)’ उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर धान्य ATM हे एक स्वयंचलित मशीन असून ते बँकेच्या ATM प्रमाणेच कार्य करते.

हरियाणा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: बंडारू दत्तात्रय हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १९६६ साली हरियाणाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानीचे ठिकाण: चंदिगढ हे हरियाणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.