-
पटना येथे भारतातील तसेच आशियामधील पहिले 'राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र (National Dolphin Research Centre - NDRC)' उभारण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
गंगेटिक डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे.
-
असे असूनही त्याचे वारंवार बेकायदा शिकारीला बळी पडणे हितावह नाही.
-
डॉल्फिन्सची उपस्थिती हे निरोगी परिसंस्थेचे लक्षण असल्याने त्यांचे जतन करणे आवश्यक आहे.