• भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रसिद्ध असणारे मध्यप्रदेशातील इंदौर शहर हे 'आंतरराष्ट्रीय क्लीन एअर कॅटॅलिस्ट प्रोग्रामसाठी (International Clean Air Catalyst Programme)' निवडण्यात आलेले देशातील एकमेव शहर बनले आहे.

ठळक मुद्दे

  • इंदौर महानगरपालिका आणि मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ (Madhya Pradesh Pollution Control Board) यांच्या सहकार्याने हवा शुद्ध करण्याच्या उद्देशाने सदर प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

  • सदर प्रकल्प हा ५ वर्षांच्या कालावधीसाठी चालविण्यात येणार आहे.