• संयुक्त अरब अमिराती (UAE) हा इस्त्राईलमध्ये दूतावास उघडणारा पहिला आखाती देश बनला आहे.

ठळक मुद्दे

  • दोन्ही देशांमार्फत मुत्सद्दी संबंध करारावर स्वाक्षऱ्या केल्याच्या जवळपास १ वर्षानंतर हे उद्दिष्ट संपन्न झाले आहे.

  • सदर समारंभास इस्रायलचे नूतन अध्यक्ष आयझॅक हर्जोग यांनी उपस्थिती दर्शविली होती.