• ओडीशा राज्यातील पुरी हे २४ तास थेट नळाद्वारे उच्च प्रतीचे पिण्याचे पाणी पुरविणारे भारतातील पहिले शहर बनले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजनेमुळे लोकांना पिण्याचे पाणी साठवून किंवा फिल्टर करून ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.