• केरळमध्ये नुकतेच भारतातील पहिल्या 'ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्राचे (Drone Forensic Lab and Research Center)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • केरळचे मुख्यमंत्री श्री. पिनाराई विजयन यांच्यामार्फत सदर प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.