-
कोविड - १९ विरुद्ध १०० टक्के लसीकरण साध्य करणारे भुवनेश्वर हे पहिले भारतीय शहर बनले आहे.
ठळक मुद्दे
-
भुवनेश्वर महानगरपालिकेमार्फत (Bhubaneswar Municipal Corporation - BMC) कोविड - १९ विरूद्ध बृहद स्वरूपात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती.
ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.