• ओडीशा हे नुकतेच 'स्मार्ट हेल्थ कार्ड्स (Smart Health Cards)' प्रदान करणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे.

ठळक मुद्दे

  • बिजू स्वास्थ्य कल्याण योजनेअंतर्गत बहुसंख्य लोकांना सदर योजनेचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे.

  • सर्वोत्तम उपलब्ध आरोग्य सेवा सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण उपचार प्रदान करणे हे या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.