• भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमार्फत (Indian Oil Corporation - IOC) उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिला ‘ग्रीन हायड्रोजन (green hydrogen)’ प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • तेल आणि ऊर्जा अशा दोन्ही प्रकारच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सदर प्रकल्प निर्माण करण्यात येत आहे.

  • सदर प्रकल्प हा देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प असणार आहे.