• 'राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित (National Thermal Power Corporation Limited - NTPC)' गुजरातमधील कच्छ येथे देशातील सर्वात मोठा सौर फोटोव्होल्टाईक प्रकल्प उभारणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर सौर ऊर्जा पार्कची क्षमता ४.७५ गिगावाट इतकी असेल.

NTPC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NTPC म्हणजेच National Thermal Power Corporation Limited अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित होय.

  • अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: गुरदीप सिंग हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९७५ साली NTPC ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NTPC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.