-
राष्ट्रीय शिक्षण धोरण (National Education Policy - NEP) - २०२० ची अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
ठळक मुद्दे
-
राज्य सरकारने चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० च्या अंमलबजावणीबाबत आदेश जारी केला आहे.
कर्नाटक राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: बसवराज बोम्मई हे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.
-
राज्यपाल: थावरचंद गेहलोत हे सध्या कर्नाटकच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राज्य स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी शहर: बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने कर्नाटक देशात ६ व्या स्थानावर आहे.