• हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भारताचा पहिला 'भिक्षू फळ (Monk Fruit)' लागवड अभ्यास कार्यक्रम सुरु झाला आहे.

ठळक मुद्दे

  • चीनमधील 'भिक्षू फळ (Monk Fruit)' हे हिमाचल प्रदेशात चाचण्यांसाठी आणले गेले आहे.

हिमाचल प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केंद्र शासित प्रदेश म्हणून स्थापना तर २५ जानेवारी १९७१ रोजी राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: शिमला ही हिमाचल प्रदेशची उन्हाळी तर धरमशाला ही हिंवाळी राजधानी आहे.

  • राज्यपाल: राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे सध्या राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: जय राम ठाकूर हे सध्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने हिमाचल प्रदेश राज्याचा देशात १७ वा क्रमांक लागतो.