• स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रसिद्ध असणारे इंदौर हे भारतातील पहिले 'वॉटर प्लस (Water Plus)' शहर बनले आहे.

ठळक मुद्दे

  • स्वच्छता, दृढनिश्चय तसेच समर्पण यासाठी इंदौर हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श उदाहरण बनले आहे.

  • नद्या आणि नाल्यांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी सदर प्रमाणपत्र देण्यात येते.