चर्चेतील व्यक्तिमत्वे: निधन वार्ता

Curated articles in this category for your exam preparation

08 Jul 2021 1 min read

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकी दिग्गज केशव दत्त काळाच्या पडद्याआड

ऑलिम्पिकमध्ये २ वेळा हॉकीमध्ये सुवर्णपदक विजेते ठरलेल्या केशव दत्त यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे १९४८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचा...

07 Jul 2021 1 min read

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे  त्यांचे खरे नाव 'मोहम्मद युसुफ खान' होते. वयाच्या ९८ व्या वर्षी...

02 Jul 2021 1 min read

माजी भारतीय फुटबॉलपटू प्रसन्नन काळाच्या पडद्याआड

माजी भारतीय फुटबॉलपटू एम. प्रसन्नन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे १९७० च्या दशकातील प्रतिभावान मिडफिल्डर म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. ...

20 Jun 2021 1 min read

दिग्गज भारतीय धावपटू मिल्खा सिंग काळाच्या पडद्याआड

दिग्गज भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते ९१ वर्षांचे होते. १९५८ मध्ये मिल्खा सिंग यांनी टोकियो एशियाडमध्ये आशियाई स्पर्धेत २०० मी...

18 Jun 2021 1 min read

माजी भारतीय व्हॉलीबॉल कर्णधार निर्मल मिल्खा सिंग काळाच्या पडद्याआड

भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार असणाऱ्या निर्मल मिल्खा कौर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे 'फ्लाईंग सीख' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मिल्खा स...

13 Jun 2021 1 min read

पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध पर्यावरणवादी राधामोहन काळाच्या पडद्याआड

अर्थशास्त्रज्ञ तसेच पर्यावरण तज्ज्ञ म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त राधामोहन जी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांनी ओडिशाच्या माजी...

31 May 2021 1 min read

लेखक आणि कला क्युरेटर अलका रघुवंशी यांचे निधन

प्रसिद्ध लेखक आणि कला क्युरेटर असणाऱ्या अलका रघुवंशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे लंडनमधील गोल्डस्मिथ्स कॉलेज आणि ऑक्सफोर्ड मधील आधुनिक कला संग्रहालय येथे प्रशिक...

31 May 2021 1 min read

भारतीय बॉक्सिंगचे पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक ओ. पी. भारद्वाज काळाच्या पडद्याआड

भारतीय बॉक्सिंगचे पहिले द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक ओ. पी. भारद्वाज यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे १९८५ मध्ये भालचंद्र भास्कर भागवत आणि ओ. एम ...

26 May 2021 1 min read

चीनचे ‘संकरित तांदळाचे जनक (Father of hybrid rice)’ युआन लाँगपिंग यांचे दुःखद निधन

देशातील धान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात सुधारणा करणार्‍या संकरीत तांदळाच्या विकासासाठी प्रसिद्ध असलेले चिनी शास्त्रज्ञ युआन लाँगपिंग यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे...

24 May 2021 1 min read

भारताचे माजी अणुऊर्जा आयोग प्रमुख श्रीकुमार बॅनर्जी यांचे निधन

भारतीय अणुऊर्जा आयोगाचे (Atomic Energy Commission) माजी अध्यक्ष डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ठळक मुद्दे २०१२ मध्ये ते अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्ज...

24 May 2021 1 min read

'राम-लक्ष्मण' जोडीतील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक 'लक्ष्मण' यांचे दुःखद निधन

'राम-लक्ष्मण' या प्रसिद्ध जोडीचे प्रख्यात संगीत दिग्दर्शक 'लक्ष्मण' यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांचे खरे नाव विजय पाटील होते. परंतु...

23 May 2021 1 min read

पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा काळाच्या पडद्याआड

सुप्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आणि गांधीवादी व्यक्तिमत्व असणाऱ्या सुंदरलाल बहुगुणा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते ९४ वर्षांचे होते. १९८० च्या दशकात हिमा...

20 May 2021 1 min read

प्रसिद्ध गणिततज्ज्ञ एम. एस. नरसिंहन यांचे दुःखद निधन

प्रख्यात भारतीय गणिततज्ज्ञ प्राध्यापक एम. एस. नरसिंहन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे एस. शेषाद्री यांच्यासह प्राध्यापक नरसिंहन हे 'नरसिंहन - शेषाद्रि प्रमेय&#3...

19 May 2021 1 min read

प्रख्यात तमिळ लेखक आणि लोकगीतकार की. राजनारायणन काळाच्या पडद्याआड

प्रख्यात तमिळ लोकगीतकार तसेच लेखक की. राजनारायणन यांचे नुकतेच निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांच्या तमिळ आद्याक्षरांद्वारे 'किरा' म्हणून ते ओळखले जात. ‘करिसा...

19 May 2021 1 min read

भारतीय वैद्यकीय संघटनेचे (IMA) माजी अध्यक्ष डॉ. केके अगरवाल यांचे दुःखद निधन

प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि भारतीय वैद्यकीय संघटनेचे (Indian Medical Association - IMA) माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. केके अगरवाल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ...

16 May 2021 1 min read

टाईम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन काळाच्या पडद्याआड

अग्रणी समाजसेवी आणि टाईम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे इंदू जैन टाइम्स ऑफ इंडिया आणि इतर मोठ्या वर्तमानपत्रांचे ...

14 May 2021 1 min read

अर्जुन पुरस्कार विजेते दिग्गज पॅडलर चंद्रसेकर काळाच्या पडद्याआड

३ वेळा राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियन आणि माजी आंतरराष्ट्रीय पॅडलर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व्ही. चंद्रसेकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते तमिझागा टेबल टेनि...

14 May 2021 1 min read

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पत्रकार होमेन बोरगोहेन यांचे दुःखद निधन

प्रख्यात आसामी साहित्यिक आणि पत्रकार होमेन बोरगोहेन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते बर्‍याच वृत्तपत्रांशी संबंधित होते तसेच मुख्य संपादक म्हणून देखील का...

10 May 2021 1 min read

ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंग यांचे दुःखद निधन

ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंग यांचे कोविड - १९ उपचारादरम्यान नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते ७० वर्षांचे होते. स्तंभलेखक, राजकीय भाष्यकार आणि परराष्ट्र ...

08 May 2021 1 min read

ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया काळाच्या पडद्याआड

भारतातील पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील प्रख्यात संगीतकार वनराज भाटिया यांचे नुकतेच अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे जाहिराती चित्रपट, मुख्य प्रवाहातले चित्र...