-
भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वासू परांजपे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांनी दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर तसेच रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे.
-
सुनिल गावस्कर यांना त्यांनी ‘सनी’ हे टोपणनाव दिले होते.
-
परांजपे हे माजी रणजी करंडक खेळाडू तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक म्हणून विख्यात होते.