• माजी भारतीय फुटबॉलपटू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एस. एस. हकीम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ते १९६० च्या रोम ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या राष्ट्रीय संघाचे सदस्य होते.

  • वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.

पुरस्कार प्राप्त

  • द्रोणाचार्य पुरस्कार

  • ध्यानचंद पुरस्कार