-
महिला हक्क कार्यकर्त्या तसेच लेखिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कमला भसीन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांनी १९७० च्या दशकात विकासाच्या मुद्द्यांवर काम करण्यास सुरुवात केली होती.
-
लिंग, शिक्षण, मानवी विकास आणि माध्यमे इत्यादी विषयांवर त्यांचे लक्ष केंद्रित होते.
-
त्यांनी अनेक पुस्तके लिहीली असून त्यातील बरीचशी ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत.