• भारतातील पहिल्या महिला मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य संस्थेच्या प्रमुख म्हणून सर्वाधिक काळ सेवा करणाऱ्या पद्मभूषण डॉ. ममबल्लैकलाथिल शारदा मेनन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांचा जन्म कर्नाटकातील मंगळुरू येथे एका मल्याळी कुटुंबात झाला होता.

  • १९९२ मध्ये सामाजिक कार्यासाठी त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.