• ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ते हिंदी प्रसारित पत्रकारितेतील अग्रगण्य पत्रकारांपैकी एक होते.

  • त्यांनी ७० च्या दशकाच्या मध्यात युवा मंच युवा कार्यक्रम सादर करण्यासाठी दूरदर्शनसोबत काम केलेहोते.

पुरस्कार प्राप्त

  • रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कार (१९९६)

  • पद्मश्री पुरस्कार (२००८)