• हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे माजी जीवशास्त्रज्ञ आणि पुलित्झर पारितोषिक विजेते ई.ओ. विल्सन जे ‘जैवविविधतेचे जनक’ म्हणून ओळखले जातात त्यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • मुंग्या तसेच मानवी वर्तनाच्या अभ्यासामुळे ते जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ बनले होते.

  • ते ९२ वर्षांचे होते.

  • पृथ्वीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना 'डार्विनचा नैसर्गिक वारस' असे टोपणनाव मिळाले होते.