• माजी भारतीय फुटबॉलपटू आणि ऑलिम्पियन ओ चंद्रशेखरन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • आपले मूळ राज्य केरळमध्ये ते 'ऑलिम्पियन चंद्रशेखरन' नावाने प्रसिद्ध होते.

  • बचावपटू असणारे चंद्रशेखरन १९६० च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे सदस्य होते.