• 'पाकिस्तानच्या आण्विक बॉम्बचे जनक (Father of Pakistan’s nuclear bomb)' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. अब्दुल कादीर खान यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ते ८५ वर्षांचे होते.

  • डॉ. खान यांना पाकिस्तानला जगातील पहिल्या इस्लामिक आण्विक शक्तीमध्ये बदलण्यासाठीच्या कार्याबद्दल 'राष्ट्रीय नायक' म्हणून गौरवण्यात आले होते.