• प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. माधवन कृष्णन नायर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ते प्रादेशिक कर्करोग केंद्र (Regional Cancer Centre - RCC) चे संस्थापक संचालक होते.

  • भारताच्या राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण योजना तयार करणाऱ्या तज्ञ गटाचे सदस्य म्हणून तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization - WHO) कर्करोगावरील तज्ज्ञ सल्लागार समितीवरही त्यांनी काम केले आहे.

  • २००१ मध्ये भारत सरकारमार्फत त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे.