• भारताचे विख्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू चिन्मय चॅटर्जी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • १९७०-८० च्या दशकात ते भारतासाठी खेळले आहेत.

  • संतोष ट्रॉफीमध्ये त्यांनी ४ वेळा बंगालचे प्रतिनिधित्व करताना ३ स्पर्धांमध्ये जेतेपद पटकाविले होते.