-
बॉलिवूड चित्रपट निर्माते विजय गलानी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
गलानी ब्लड कॅन्सरने त्रस्त होते.
-
सलमान खानचा सूर्यवंशी, गोविंदाचा अचानक, अक्षय कुमारचा अजनबी या चित्रपटांच्या निर्मितीसाठी ते ओळखले जातात.
-
विद्युत जामवाल आणि श्रुती हासन यांचा द पॉवर (२०२१) हा त्यांचा शेवटचा निर्मिती उपक्रम ठरला आहे.