-
महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहासकार, वक्ते तसेच प्रसिद्ध लेखक बळवंत मोरेश्वर पुरंदरे अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
पुरंदरे ९९ वर्षांचे होते.
-
पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विपुल लेखन केले आहे.
-
त्यांना ‘शिव शाहीर’ म्हणूनही ओळखले जाते.
-
२०१९ मध्ये त्यांना 'पद्मविभूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.