-
पद्मश्री पुरस्कारप्राप्त डोगरी भाषेतील पहिल्या आधुनिक महिला कवयित्री आणि प्रख्यात लेखिका पद्मा सचदेव यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांनी डोगरी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तके तसेच कविता संग्रह लिहीले आहेत.
पुरस्कार प्राप्त
-
पद्मश्री पुरस्कार (२००१)
-
मध्य प्रदेश सरकारचा कवितेसाठीचा कबीर सन्मान (२००७-२००८)
-
साहित्य अकादमी पुरस्कार (१९७१)