बीबीसी हिंदीच्या (BBC Hindi) पहिल्या वृत्त प्रसारक रजनी कौल काळाच्या पडद्याआड
बीबीसी हिंदीच्या (BBC Hindi) पहिल्या वृत्त प्रसारक रजनी कौल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्या 'इंद्रधनुष' या कार्यक्रम...
चालू घडामोडींमध्ये या विभागात सुप्रसिद्ध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, लेखक,साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडू तसेच पर्यावरणवादी किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनाच्या बातम्या अत्यंत महत्वाच्या आहेत. या संबंधित सखोल माहिती घेण्यासाठी व्यक्ती - क्षेत्र - प्रमुख कार्य - पुरस्कार - संबंधित संस्था या सूत्राचा अवलंब केल्यास अधिक चांगला अभ्यास होईल. तुमच्या सुखकर अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही ‘चर्चेतील व्यक्तिमत्वेः निधन वार्ता’ यासंदर्भातील चालू घडामोडी मराठीमध्ये देत आहोत. In the context of current affairs, news regarding the passing of prominent political leaders, social activists, writers, literary figures, artists, scientists, athletes, environmentalists, and other notable individuals holds great significance. To gain in-depth knowledge, it is best to study them using a framework that covers the following aspects: the individual, their field of work, key contributions, awards received, and associated organizations. To facilitate your studies, we are presenting current affairs information in Marathi under the heading 'Personalities in the News: Obituaries'.
बीबीसी हिंदीच्या (BBC Hindi) पहिल्या वृत्त प्रसारक रजनी कौल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्या 'इंद्रधनुष' या कार्यक्रम...
भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वासू परांजपे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांनी दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, सच...
माजी भारतीय फुटबॉलपटू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एस. एस. हकीम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते १९६० च्या रोम ऑलिम्पिकमध्...
माजी भारतीय फुटबॉलपटू आणि ऑलिम्पियन ओ चंद्रशेखरन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे आपले मूळ राज्य केरळमध्ये ते 'ऑलिम्पियन चंद्रशेखरन' नावाने प्रसिद्ध होत...
भारताचे विख्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू चिन्मय चॅटर्जी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे १९७०-८० च्या दशकात ते भारतासाठी खेळले आहेत. संतोष ट्रॉफीमध्ये त्...
सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य तसेच योग समर्थक डॉ. बालाजी तांबे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे डॉ. तांबे यांनी योग आणि आयुर्वेद यावर अनेक पुस्तके लिहीली ...
२ वेळा ऑलिम्पियन असणारे शंकर सुब्रमण्यम उर्फ 'बाबू' नयरण यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे १९५६ आणि १९६० च्या ऑलिम्पिक दरम्यान ते भारताचे गोलरक...
पद्मश्री पुरस्कारप्राप्त डोगरी भाषेतील पहिल्या आधुनिक महिला कवयित्री आणि प्रख्यात लेखिका पद्मा सचदेव यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांनी डोगरी आणि हिंदी भा...
अर्जुन पुरस्कारप्राप्त दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे १९५६ साली विजय प्राप्त करताना नाटेकर हे आंतरराष्ट्रीय जेतेपद पटकाविणारे...
भारतातील सर्वात वयस्कर महिला विद्यार्थी असणाऱ्या भागीरथी अम्मा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्या १०७ वर्षांच्या होत्या. केरळ राज्यामधील को...
'राष्ट्रीय रचना संस्थेच्या (National Institute of Design)' सह-संस्थापक असणाऱ्या गीरा साराभाई यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे गीरा साराभाई या उद्योगपती ...
पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे अफगाण सैनिक आणि तालिबान यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान त्यांचे...
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे नुकतेच निधन झाले आहे. ठळक मुद्दे आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर त्यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानि...
१९८३ सालच्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असणारे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ३७ कसोटी आणि ४२ एकदिवसीय साम...
ऑलिम्पिकमध्ये २ वेळा हॉकीमध्ये सुवर्णपदक विजेते ठरलेल्या केशव दत्त यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे १९४८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचा...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांचे खरे नाव 'मोहम्मद युसुफ खान' होते. वयाच्या ९८ व्या वर्षी...
माजी भारतीय फुटबॉलपटू एम. प्रसन्नन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे १९७० च्या दशकातील प्रतिभावान मिडफिल्डर म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. ...
दिग्गज भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते ९१ वर्षांचे होते. १९५८ मध्ये मिल्खा सिंग यांनी टोकियो एशियाडमध्ये आशियाई स्पर्धेत २०० मी...
भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार असणाऱ्या निर्मल मिल्खा कौर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे 'फ्लाईंग सीख' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मिल्खा स...
अर्थशास्त्रज्ञ तसेच पर्यावरण तज्ज्ञ म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त राधामोहन जी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांनी ओडिशाच्या माजी...