चर्चेतील व्यक्तिमत्वे: निधन वार्ता

चालू घडामोडींमध्ये या विभागात सुप्रसिद्ध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, लेखक,साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडू तसेच पर्यावरणवादी किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनाच्या बातम्या अत्यंत महत्वाच्या आहेत. या संबंधित सखोल माहिती घेण्यासाठी व्यक्ती - क्षेत्र - प्रमुख कार्य - पुरस्कार - संबंधित संस्था या सूत्राचा अवलंब केल्यास अधिक चांगला अभ्यास होईल. तुमच्या सुखकर अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही ‘चर्चेतील व्यक्तिमत्वेः निधन वार्ता’ यासंदर्भातील चालू घडामोडी मराठीमध्ये देत आहोत. In the context of current affairs, news regarding the passing of prominent political leaders, social activists, writers, literary figures, artists, scientists, athletes, environmentalists, and other notable individuals holds great significance. To gain in-depth knowledge, it is best to study them using a framework that covers the following aspects: the individual, their field of work, key contributions, awards received, and associated organizations. To facilitate your studies, we are presenting current affairs information in Marathi under the heading 'Personalities in the News: Obituaries'.

06 Aug 2026 1 min read

त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल व पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. डी. वाय. पाटील अनंतात विलीन

त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल व पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. डी. वाय. पाटील यांचे नुकतेच निधन झाले आहे.ठळक मुद्दे:प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय....

03 Nov 2022 1 min read

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.   जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या संचाल...

26 Jan 2022 1 min read

प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ थिरू आर. नागास्वामी यांचे दुःखद निधन

प्रख्यात भारतीय इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ तसेच तमिळनाडूतील अग्रलेखकार रामचंद्रन नागस्वामी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते ९१ वर्षांचे होते. ते तमिळना...

25 Jan 2022 1 min read

भारताचे माजी फुटबॉलपटू सुभाष भौमिक काळाच्या पडद्याआड

भारताचे माजी फुटबॉलपटू सुभाष भौमिक यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते ७२ वर्षांचे होते. मोहन बागान तसेच पूर्व बंगालसारख्या फुटबॉल संघांचे प्रशिक्षक म्हणूनही...

21 Jan 2022 1 min read

प्रसिद्ध बंगाली कॉमिक्स कलाकार, लेखक आणि चित्रकार नारायण देबनाथ यांचे निधन

प्रसिद्ध बंगाली कॉमिक्स कलाकार, लेखक तसेच चित्रकार नारायण देबनाथ यांचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते ९७ वर्षांचे होते. २०२१ मध्ये त्यांना ...

21 Jan 2022 1 min read

व्यावसायिक गिर्यारोहक मेजर हरी पाल सिंग अहलुवालिया काळाच्या पडद्याआड

सुप्रसिद्ध व्यावसायिक गिर्यारोहक मेजर हरी पाल सिंग अहलुवालिया यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ठळक मुद्दे त्यांनी १३ हून अधिक पुस्तके लिहीली असून त्यांचे यामध्ये 'हायर दॅन...

20 Jan 2022 1 min read

प्रख्यात पर्यावरणवादी तसेच ‘सेव्ह सायलेंट व्हॅली’चे प्रचारक एम. के. प्रसाद काळाच्या पडद्याआड

प्रख्यात पर्यावरणवादी तसेच ‘सेव्ह सायलेंट व्हॅलीचे (Save Silent Valley)' प्रचारक प्रा. एम. के. प्रसाद यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ठळक मुद्दे केरळच्या सायलेंट व्हॅलीम...

19 Jan 2022 1 min read

पद्मश्री विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या शांती देवी काळाच्या पडद्याआड

ओडिशाच्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच गरिबांचा आवाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या शांती देवी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्या ८८ वर्षांच्या ...

18 Jan 2022 1 min read

प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज काळाच्या पडद्याआड

सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते ८३ वर्षांचे होते. त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्मवि...

07 Jan 2022 1 min read

‘अनाथांची माय’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड

‘अनाथांची माय (Mother of Orphans)’ म्हणून सुपरिचित असणाऱ्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी जगाच...

04 Jan 2022 1 min read

बॉलिवूड चित्रपट निर्माते विजय गलानी काळाच्या पडद्याआड

बॉलिवूड चित्रपट निर्माते विजय गलानी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे गलानी ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. सलमान खानचा सूर्यवंशी, गोविंदाचा अचानक, अक्षय कुमारचा अ...

31 Dec 2021 1 min read

‘जैवविविधतेचे जनक’ म्हणून ओळखले जाणाऱ्या ई. ओ. विल्सन यांचे दुःखद निधन

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे माजी जीवशास्त्रज्ञ आणि पुलित्झर पारितोषिक विजेते ई.ओ. विल्सन जे ‘जैवविविधतेचे जनक’ म्हणून ओळखले जातात त्यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठ...

08 Dec 2021 1 min read

भारतातील पहिल्या महिला मानसोपचारतज्ज्ञ शारदा मेनन काळाच्या पडद्याआड

भारतातील पहिल्या महिला मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य संस्थेच्या प्रमुख म्हणून सर्वाधिक काळ सेवा करणाऱ्या पद्मभूषण डॉ. ममबल्लैकलाथिल शारदा मेनन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ...

06 Dec 2021 1 min read

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते हिंदी प्रसारित पत्रकारितेतील अग्रगण्य पत्रकारांपैकी एक होते. त्यांनी ७० च्या दशकाच्या...

16 Nov 2021 1 min read

पद्मविभूषण पुरस्कार विजेते इतिहासकार व लेखक बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहासकार, वक्ते तसेच प्रसिद्ध लेखक बळवंत मोरेश्वर पुरंदरे अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे पुरंदरे ९९ वर्षांचे होते...

10 Nov 2021 1 min read

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रख्यात क्रिकेट प्रशिक्षक तारक सिन्हा काळाच्या पडद्याआड

प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते तारक सिन्हा यांचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे आशिष नेहरा, शिखर धवन आणि ऋषभ पंत, मनोज प्रभाकर,...

03 Nov 2021 1 min read

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार काळाच्या पडद्याआड

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे पुनीत हे दिग्गज अभिनेते राजकुमार यांचे पुत्र होते. २००२ च्या चित्रपटा...

31 Oct 2021 1 min read

प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. माधवन कृष्णन नायर काळाच्या पडद्याआड

प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. माधवन कृष्णन नायर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते प्रादेशिक कर्करोग केंद्र (Regional Cancer Centre - RCC) चे ...

12 Oct 2021 1 min read

'पाकिस्तानच्या आण्विक बॉम्बचे जनक' ए. क्यू. खान काळाच्या पडद्याआड

'पाकिस्तानच्या आण्विक बॉम्बचे जनक (Father of Pakistan’s nuclear bomb)' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. अब्दुल कादीर खान यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ...

03 Oct 2021 1 min read

प्रख्यात महिला हक्क कार्यकर्त्या आणि लेखिका कमला भसीन काळाच्या पडद्याआड

महिला हक्क कार्यकर्त्या तसेच लेखिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कमला भसीन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांनी १९७० च्या दशकात विकासाच्या मुद्द्यांवर काम करण्यास सु...