-
ओडिशाच्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच गरिबांचा आवाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या शांती देवी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
त्या ८८ वर्षांच्या होत्या.
-
त्यांना 'लुगडी देवी' म्हणूनही ओळखले जात होते.
-
वंचित समाजाप्रती त्यांचे समर्पण तसेच ओडिशातील माओवादग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करणे या मुख्य उद्देशांसाठी त्या ओळखल्या जात होत्या.
-
२०२१ मध्ये त्यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून प्रतिष्ठीत 'पद्मश्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता.