• प्रख्यात पर्यावरणवादी तसेच ‘सेव्ह सायलेंट व्हॅलीचे (Save Silent Valley)' प्रचारक प्रा. एम. के. प्रसाद यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.

ठळक मुद्दे

  • केरळच्या सायलेंट व्हॅलीमधील सदाहरित उष्णकटिबंधीय पावसाची जंगले नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले होते.

  • त्यांनी ‘केरळ शास्त्र साहित्य परिषद’ या लोकप्रिय विज्ञान चळवळीचेही नेतृत्व केले होते.