स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड
‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.
जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून सेवानिवृत्ती.
पुरस्कार:
मानद नाइटहुड (KBE) राणी एलिझाबेथ २ यांच्याकडून १९९७ साली
पद्मभूषण - २००७ साली