• प्रख्यात भारतीय इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ तसेच तमिळनाडूतील अग्रलेखकार रामचंद्रन नागस्वामी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ते ९१ वर्षांचे होते.

  • ते तमिळनाडू सरकारच्या पुरातत्व विभागाचे पहिले संचालक म्हणून कार्यरत होते.

  • २०१८ मध्ये नागास्वामी यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.