• प्रसिद्ध बंगाली कॉमिक्स कलाकार, लेखक तसेच चित्रकार नारायण देबनाथ यांचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ते ९७ वर्षांचे होते.

  • २०२१ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.