संरक्षण व अवकाश तंत्रज्ञान घडामोडी

इस्रो (ISRO), DRDO अशा महत्वाच्या संशोधन संस्थानी केलेले कार्य आणि त्याचा भारतावरील परिणाम या बाबी आजकाल स्पर्धा परीक्षांमध्ये महत्वाच्या ठरत आहेत. भारताच्या अंतराळ मोहिमा, क्षेपणास्त्रे, लष्करी सराव तसेच संरक्षण करार याबाबतच्या प्रमुख घडामोडी आम्ही आपल्यासाठी ‘संरक्षण व अवकाश तंत्रज्ञान घडामोडी’ यामध्ये मराठीमध्ये देत आहोत. The work undertaken by key research organizations like ISRO and DRDO, along with its impact on India, has become significant in competitive examinations these days. We present key developments regarding India's space missions, missiles, military exercises, and defense agreements in Marathi under the section ‘Defense and Space Technology Developments’.

11 Oct 2021 1 min read

५ वा भारत-जपान द्विपक्षीय सागरी युद्ध सराव JIMEX-२१ संपन्न

भारत आणि जपान दरम्यानचा सागरी द्विपक्षीय युद्ध सराव JIMEX-२१ नुकताच संपन्न झाला आहे. ठळक मुद्दे सदर सरावाची ५ वी आवृत्ती अरबी समुद्रात ६ ते ८ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आयोजित कर...

05 Oct 2021 1 min read

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा 'AUSINDEX' नावाच्या युद्ध अभ्यासात सहभाग

भारत आणि ऑस्ट्रेलिया नुकतेच द्विवार्षिक सागरी मालिका 'AUSINDEX' च्या चौथ्या आवृत्तीत सहभागी झाले आहेत. ठळक मुद्दे सदर अभ्यासामुळे ऑस्ट्रेलियन नौदल आणि भारतीय नौदलाल...

03 Oct 2021 1 min read

उत्तर कोरियामार्फत हायपरसोनिक क्षेपणास्त्र 'Hwasong - ८' ची यशस्वी चाचणी

उत्तर कोरियामार्फत नुकतीच 'Hwasong - ८' नावाच्या नवीन हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ठळक मुद्दे राष्ट्राची स्वसंरक्षणाची क्षमता वाढवण्यासा...

22 Sep 2021 1 min read

भारत आणि इंडोनेशियन नौदलाचा ‘समुद्र शक्ती (Samudra Shakti)’ युद्ध सरावाच्या तिसऱ्या आवृत्तीत सहभाग

भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या 'समुद्र शक्ती (Samudra Shakti)' नावाच्या द्विपक्षीय युद्ध सरावाची तिसरी आवृत्ती २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत संपन्न होत आहे. ठळक मु...

20 Sep 2021 1 min read

भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सराव 'सूर्य किरण (Surya Kiran)' पिथौरागढ येथे सुरू होणार

भारत आणि नेपाळ यांच्यातील संयुक्त सैन्य प्रशिक्षण सराव 'सूर्य किरण (Surya Kiran)' उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे आयोजित करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे ही त्यांच्यातील य...

08 Sep 2021 1 min read

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 'AUSINDEX' नावाचा नौदल सराव सुरू

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान नुकताच 'AUSINDEX' नावाचा नौदल सराव सुरू झाला आहे. ठळक मुद्दे AUSINDEX द्विपक्षीय नौदल सरावाची ही चौथी आवृत्ती आहे. ६ सप्टेंबर २०२१ प...

06 Sep 2021 1 min read

२८ वा भारत-सिंगापूर 'SIMBEX-२०२१' सागरी द्विपक्षीय युद्ध सराव संपन्न

भारत आणि सिंगापूर दरम्यान नुकतीच 'SIMBEX' नावाच्या सागरी द्विपक्षीय युद्ध सरावाची २८ वी आवृत्ती संपन्न झाली आहे. ठळक मुद्दे सदर युद्धाभ्यासाचा कालावधी २ ते ४ सप्टें...

05 Sep 2021 1 min read

गुजरात करणार 'डिफेन्स एक्सपो (Defence Expo)' २०२२ चे आयोजन

'डिफेन्स एक्सपो (Defence Expo)' २०२२ चे आयोजन गुजरातमध्ये करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे मुख्यमंत्री श्री. विजय रूपाणी यांच्यामार्फत सदर घोषणा करण्यात आली आहे. ...

27 Aug 2021 1 min read

'KAZIND-२१' या ५ व्या भारत-कझाकिस्तान संयुक्त प्रशिक्षण सरावाचे आयोजन होणार

भारत आणि कझाकिस्तान दरम्यानच्या 'KAZIND-२१' नावाच्या संयुक्त प्रशिक्षण सरावाची ५ वी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे. ठळक मुद्दे ३० ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२१ हा सदर प्...

15 Aug 2021 1 min read

DRDO मार्फत 'निर्भय (Nirbhay)' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (DRDO) नुकतीच ओडिशाच्या किनारपट्टीवरून 'निर्भय ((Nirbhay)' नावाच्या मध्यम-श्रेणीच्या सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ...

14 Aug 2021 1 min read

भारतीय नौदल US नौदलाच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय SEACAT युद्ध सरावामध्ये सहभाग घेणार

भारतीय नौदलामार्फत अमेरिकन नौदलाच्या नेतृत्वाखालील 'दक्षिण-पूर्व आशिया सहकार्य आणि प्रशिक्षण (Southeast Asia Cooperation and Training - SEACAT)' या सिंगापूर येथील बहुराष्ट...

13 Aug 2021 1 min read

भारत आणि सौदी अरेबिया 'अल-मोहद अल-हिंदी २०२१' युद्ध सरावाचे आयोजन करणार

भारत आणि सौदी अरेबिया आपल्या पहिल्यावाहिल्या 'अल-मोहद अल-हिंदी (AL-MOHED AL-HINDI) २०२१' नावाच्या नौदल सरावाचे आयोजन करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे भारताचे मार्...

10 Aug 2021 1 min read

भारत-युएई नौदलांदरम्यान द्विपक्षीय सराव ‘झायद तलवार (Zayed Talwar) २०२१’ चे आयोजन

भारतीय नौदल आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नौदलांदरम्यान (UAE) द्विपक्षीय नौदल सराव 'झायद तलवार (Zayed Talwar) २०२१' चे आयोजन करण्यात आले होते. ठळक मुद्दे सदर युद्ध सराव हा...

04 Aug 2021 1 min read

इस्रो-नासा संयुक्त मिशन 'निसार उपग्रह (NISAR Satellite)' चे २०२३ मध्ये प्रक्षेपण करण्यात येणार

ISRO-NASA संयुक्त मिशन 'NASA-ISRO Synthetic Aperture Radar' अर्थात 'NISER' उपग्रहाचे २०२३ मध्ये प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे प्रगत रडार इमेज...

31 Jul 2021 1 min read

भारत आणि इंडोनेशिया दरम्यान CORPAT युद्ध अभ्यासाची ३६ वी आवृत्ती संपन्न

भारत आणि इंडोनेशिया दरम्यान नुकतीच CORPAT युद्ध अभ्यासाची ३६ वी आवृत्ती हिंदी महासागर क्षेत्रात संपन्न झाली आहे. ठळक मुद्दे सदर युद्धाभ्यासाचे आयोजन ३० आणि ३१ जुल...

29 Jul 2021 1 min read

'इंद्र (INDRA) २०२१’ हा भारत आणि रशिया दरम्यानचा संयुक्त युद्ध सराव रशियामध्ये संपन्न होणार

'इंद्र (INDRA) २०२१’ हा भारत आणि रशिया दरम्यानचा संयुक्त युद्ध सराव रशियामध्ये संपन्न होणार आहे. ठळक मुद्दे यंदाची २०२१ सालाची ही युद्ध सरावाची १२ वी आवृत्ती आहे....

25 Jul 2021 1 min read

राजनाथ सिंग यांच्यामार्फत भारतीय लष्कराची 'ARMEX-२१' स्कीईंग मोहीम ध्वजांकित

भारतीय लष्कराच्या 'ARMEX-२१' नावाच्या स्कीईंग मोहिमेला संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. ठळक मुद्दे सदर मोहीम १० मार्च ते ६ जुलै य...

25 Jul 2021 1 min read

DRDO मार्फत पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या ‘आकाश-एनजी (Akash-NG)’ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

'संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO)' ओडिशा किनाऱ्यावरून 'नवीन जनरेशन आकाश मिसाईल (New Generation Akash Missile - A...

22 Jul 2021 1 min read

DRDO मार्फत स्वदेशीनिर्मित MPATGM ची यशस्वी प्रक्षेपण चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) स्वदेशी विकसित मॅन-पोर्टेबल अँटिटँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र (Man-Portable Antitank Guided Missi...

17 Jul 2021 1 min read

भारत, श्रीलंका आणि मालदीवदरम्यान TTX-२०२१ नावाचा व्हर्च्युअल त्रिपक्षीय सराव संपन्न

भारत, श्रीलंका आणि मालदीवदरम्यान TTX-२०२१ नावाचा व्हर्च्युअल त्रिपक्षीय सराव संपन्न झाला आहे. ठळक मुद्दे सदर सरावामध्ये अंमली पदार्थांना आळा घालणे तसेच सागरी शोध आणि बचाव य...