• मालदीव, भारत आणि श्रीलंका यांच्यामार्फत नुकतेच 'दोस्ती' नावाच्या द्विवार्षिक त्रिपक्षीय सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे

  • सरावाची ही १५ वी आवृत्ती होती.

  • सदर सराव २०-२४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीदरम्यान आयोजित करण्यात आला होता.