• भारतीय नौदल आणि रशियन नौदल यांच्या दरम्यान अरबी समुद्रात नुकताच 'PASSEX' नावाचा सराव संपन्न झाला आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या INS कोचीने सदर सरावात भाग घेतला होता.