कोचीमध्ये भारत आणि अमेरिका नौदलांच्या 'स्फोटक सामग्री निकामी करणाबाबच्या सरावाची' (Explosive Ordnance Disposal Exercise - EOD) ८ वी आवृत्ती सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे:

  • भारतीय नौदल आणि अमेरिकन नौदल यांनी केरळमधील कोची येथे २०२६ च्या 'एक्सप्लोसिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल' (EOD) सरावाच्या ८ व्या आवृत्तीला सुरुवात केली.
  • हा सराव ५ दिवस चालणार आहे.
  • दोन्ही नौदलांच्या पथकांमधील परस्पर कार्यक्षमता, कार्यान्वयीन समन्वय आणि व्यावसायिक सहकार्य वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.