• भारत, सिंगापूर आणि थायलंड दरम्यान 'SITMEX-२१' नावाचा त्रिपक्षीय सागरी सराव आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर सागरी सरावाची ही तिसरी आवृत्ती आहे.

  • १५ ते १६ नोव्हेंबर २०२१ दरम्यान अंदमान समुद्रात या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.