-
भारत-इंडोनेशिया दरम्यानच्या 'CORPAT (India-Indonesia Coordinated Patrol)' नावाच्या युद्ध सरावाची ३७ वी आवृत्ती हिंद महासागर क्षेत्रात आयोजित करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर आवृत्ती ही २३-२४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
-
सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी CORPAT महत्वपूर्ण भूमिका पार पाडते.