• पुणे BIMSTEC देशांसोबत PANEX-२१ संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करणार आहे.

ठळक मुद्दे

  • PANEX-२१ हा मानवतावादी सहाय्य तसेच आपत्ती निवारण सराव आहे.

  • सदर सराव हा भूतान, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, भारत आणि थायलंड या BIMSTEC देशांमध्ये होणार आहे.

  • नैसर्गिक आपत्तींना प्रतिसाद देण्यासाठी प्रादेशिक सहकार्य वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.

  • २० डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधी दरम्यान हा सराव पुण्यात संपन्न होणार आहे.