सत्यजित मोहंती यांची ICAO च्या परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • ते सध्या संरक्षण मंत्रालयात (MoD) सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.

ICAO बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): ICAO म्हणजेच International Civil Aviation Organization अर्थात आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना होय.
  • स्थापना वर्ष:  ४ एप्रिल १९४७ रोजी ICAO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण:  मॉन्ट्रियल (Montreal), कॅनडा येथे ICAO चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या ICAO चे १९३ सदस्य देश आहेत.